महाराष्ट्र सरकारने कन्यादान योजनेची रक्कम वाढवली 25,000 रुपये, जाणून घ्या – काय आहे कन्यादान योजना?

Maharashtra Kanyadaan Yojana

Maharashtra Kanyadaan Yojana महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या ‘कन्यादान योजने’अंतर्गत आर्थिक मदत 10,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवली जाईल. या योजनेचा उद्देश विवाहासाठी आर्थिक सहाय्य देऊन महिलांना सक्षम करणे हा आहे. कन्यादान योजना काय आहे? कन्यादान योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे, ज्याचा उद्देश गरीब, गरजू, निराधार कुटुंबांना … Read more